• Wed. Dec 11th, 2024

छायाचित्रकार मयुर वडे यांचे अल्पशा आजाराने निधन

ByMirror

Jul 29, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील छायाचित्रकार मयुर वडे (वय 35 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.

मनमिळावू स्वभावामुळे तो सर्वांना सुपरिचित होता. उत्तम छायाचित्रकार व अल्बम डिजायनर म्हणून त्याची ओळख होती. त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, आई, वडिल व दोन भाऊ असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *